Uddhav Thackeray | मशाल हाती घेऊन आलेल्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी काय कानमंत्र दिला? | Sakal

2022-10-12 254

उरणमधील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचं चिन्ह मशाल हाती घेऊन शिवसैनिक मातोश्रीवर पोहचले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी उरणचा पुढचा आमदार ठाकरे गटाच्या शिवसेनेचाच असला पाहिजे, असं आवाहन केलं.
#uddhavthackeray #shivsena #mumbai
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires